¡Sorpréndeme!

लॉकडाऊन काळात मुलांचा भन्नाट शोध | सोलापूर | Sakal Media | मराठी बातम्या |

2021-04-28 1,752 Dailymotion

भन्नाटच आमची पोर लय हुशार!
सध्या लॉकडाऊन असल्याने अनेकांना काय करायचा असा प्रश्‍न पडतो. असाच प्रश्‍न करमाळा तालुक्यातील शेटफळ येथील मुलांनाही पडला. त्यातूनच त्यांनी घरात लॉकडाऊनमुळे विकता आलेली मका सायकलच्या साह्याने सोलली. यातून मका सोलण्याचे पैसे तर वाचलेच शिवाय नवीन तंत्रज्ञानही त्यांच्या कल्पनेतून पुढे आहे. याची सविस्तर बातमी वाचण्यासाठी https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/solapur

#Solapur #Maharashtra #Farmer #Invention